दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले आहे. त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’चा खास व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडिओ चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. अखेर पुष्पा जिवंत आहे, हे या व्हि़डिओतून स्पष्ट झाले आहे. सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन हा धमाकेदार व्हिडिओ शेअर […]
Author: मनवा नाईक
लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला अटक:बब्बर खालसाचा आंतरराष्ट्रीय सदस्य अवतार सिंग खांडा, अमृतपालचा हँडलरही हाच
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग यांच्यावर कारवाईचा निषेध म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर तिरंग्याचा अवमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला अटक करण्यात आली आहे. खांडा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा दुसरा कोणी नसून अमृतपालचा हस्तक असल्याचेही समोर येत आहे. लंडनमध्ये पकडलेला खांडा हा खलिस्तान […]