खेळ

भारत Vs ऑस्ट्रेलिया:वानखेडेवर भारताने 11 वर्षांनंतर जिंकला वनडे, ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून मात; राहूल, जडेजा ठरले तारणहार

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संघाने 11 वर्षांनंतर एकदिवसीय सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कांगारूंचा संघ 35.4 षटकांत सर्वबाद 188 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. केएल राहुलचे […]

खेळ

उमेश यादवच्या चेंडूवर स्टंप उडाला हवेत:रोहितच्या सांगण्यावरून पूजाराने ठोकले षटकार, पाहु या दुसर्‍या दिवसाचे टॉप क्षण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 197 धावा केल्या. प्रतिसादात, दुसर्‍या डावात संघाने दिवसाच्या खेळाच्या शेवटी 163 धावा केल्या. भारताला 75 धावांची आघाडी मिळाली आहे. आता ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 76 धावांची आवश्यकता आहे. भारतासाठी, पूजाराने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर कांगारूच्या नॅथन लायनने 8 विकेट […]