मनोरंजन

पुष्पा जिंदा है…:8 गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार व्हिडिओ रिलीज

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले आहे. त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’चा खास व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. 3 मिनिटांचा हा व्हिडिओ चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. अखेर पुष्पा जिवंत आहे, हे या व्हि़डिओतून स्पष्ट झाले आहे. सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन हा धमाकेदार व्हिडिओ शेअर […]

मनोरंजन

‘आस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवले जातात’:ए.आर.रहमान म्हणाले- पाश्चिमात्य देशाप्रमाणे विचार करावा लागेल

दोन वेळा ऑस्करवर स्वतःचे नाव कोरणारे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान आणि व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ए. आर. रहमान त्यांच्या ‘जय हो’ गाण्याच्या निर्मितीबद्दल आणि ऑस्कर पुरस्कार जिंकण्याबाबत वक्तव्य केले आहे. ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट पाठवण्यात आल्याचे रहमान यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यावर्षी 6 जानेवारीला हा व्हिडिओ […]

मनोरंजन

ऑस्करमध्ये भारत:65 वर्षांपूर्वी पहिला चित्रपट मदर इंडिया पाठवला होता, भानू अथैया यांनी 40 वर्षांपूर्वी दिला होता देशाला पहिला सन्मान

1983: भानू अथैया (गांधी) पहिला पुरस्कार कॉश्च्युम डिझायनर भानू अथैया यांनी जिंकला. चित्रपट “गांधी’साठी जॉन मोलोसह त्यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते. 1991: सत्यजित रे चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना ऑस्करने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.ते पुरस्कार सोहळ्याला जाऊ शकले नव्हते. 2008: स्लमडॉग मिलिअनरला 3 {चित्रपट ‘स्लमडॉग मिलिअनर’ मध्ये सर्वाेत्कृष्ट संगीत श्रेणीत एआर रहमानला पुरस्कार मिळाला होता.याचे […]

मनोरंजन

नवाजुद्दीन-इरफान यांच्यातील वादाचे कारण उघड:इरफान खान यांच्या गर्लफ्रेंडसोबत होते नवाजुद्दीनचे अफेअर – भावाचा दावा

नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. दरम्यान नवाजचा भआऊ शमास सिद्दीकीनेही त्याच्यावर निशाणा साधला आहे. दिवंगत अभिनेता इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यात एका महिलेमुळे वादाची ठिणगी पडली होती, असा दावा शमास सिद्दीकीने केला आहे. इरफान खानच्या गर्लफ्रेंडसोबत होते नवाजचे अफेअरइरफान खआन आणि नवाजुद्दीन […]